Month: June 2017
किती कंपनींच्या शेयर मध्ये तुम्ही व्यवहार करता ?
खालील मजेदार video पहा. किती शेयर घ्यावे ? याच उत्तर काही आकड्यात देता येणार नाही. जेवढे शेयर वर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष्य देऊ शकता, तेवढे घ्यावे. चांगले लक्ष्य देणे म्हणजे, त्या कंपनीबद्दल माहिती होऊ शकणारी, सर्व बारीकसारीक आवश्यक माहिती मिळवणे. त्यात होणाऱ्या बदलांवर लक्ष्य देणे. फार कमी शेयर जर तुम्ही घेतले तर तुमचा धोका वाढेल. … Read more
गुंतवणुकीबद्दल तुम्ही कोणाकडून सल्ला घेता ?
नेहमी प्रमाणित तज्ञाकडून सल्ला घ्या. गुंतवणूक म्हणजे काय इथे जाणून घ्या. म्युच्युअल फंड तज्ञाशी बोलण्याकरिता खाली माहिती भरा. इतर सर्वेक्षणासाठी इथे क्लिक करा.
तुम्ही उत्पन्नाच्या किती % गुंतवणूक करता ?
भविष्यात तुमचं श्रीमंत होणं यावरच अवलंबून आहे. उत्पन्नाच्या कमीत कमी १० % तरी गुंतवणूक करावी. गुंतवणूक म्हणजे काय ? इथे पहा. उत्पन्नाच्या १०% गुंतवणूक करून कर्जबाजारी अवस्थेमधून श्रीमंत झालेल्या माणसाची गोष्ट सांगणाऱ्या पुस्तकासाठी इथे क्लिक करा. इतर सर्वेक्षण येथे पहा.
सर्वात चांगली गुंतवणूक कोणती ?
सर्वांच्या मनात हा प्रश्न येतो या प्रश्नाचे उत्तर सर्वांकरिता सारखे नसू शकते. कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे एकाच वयाचे लोक वेग वेगळ्या जवाबदाऱ्या सांभाळत असतील तर त्यांच्या गरजा वेगळ्या असतील. एक २१ वर्षाचा अजूनही शिक्षण घेत असू शकतो तर दुसरा नोकरी करत असेल. कोणाची नोकरी कमी धोक्याची असेल कोणाची जास्त. कोणाला एकदम पैसे मिळत … Read more
लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत
लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत रामदेव अग्रवाल – Motilal Oswal अनेक लोक मार्केट खाली येण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे होऊ शकते की मार्केट आता खाली येणार नाही. पण मार्केट हे खाली जातच असते आणि गेले तर सध्या ते जास्त वेळ खाली राहण्याची अपेक्षा नाही. बाजारात धोका हा कुठूनही येऊ … Read more
श्रीमंतांची मानसिकता, श्रीमंत लोक कशाप्रकारे विचार करतात ?
श्रीमंतांची मानसिकता ह्या विषयवार लेख लिहिण्याची विनंती facebook पेज वर करण्यात आली. त्यानुसार या विषयवार लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपण श्रीमंत कशा प्रकारे विचार करतात, हे समजण्याचा प्रयत्न करू. हा लेख वाचण्याधी गुंतवणूकदार म्हणजे कोण ? हा लेख तुम्ही वाचू शकता. श्रीमंतांची मानसिकता धोका श्रीमंत लोक धोका पत्करतात आणि तुम्ही ? धोका न … Read more