विमा वाली SIP. फायदे काय ? अटी काय ? खर्च किती ?

विमा वाली SIP, अशी SIP ज्यात तुम्हाला विमा मिळतो.

विमा वाली SIP

नेहमी असे म्हणतात विमा आणि गुंतवणूक वेगळी ठेवावी. मग विमा वाली SIP घ्यावी का ?

होय, ही SIP तुम्ही घेऊ शकता. कारण ह्यात मिळणारा विमा मोफत आहे. पण फक्त ह्याच विम्याच्या भरवश्यावर राहणे चूक आहे. टर्म इन्सुरन्स काढणे आवश्यकच आहे. टर्म इन्सुरन्स म्हणजे काय ? इथे वाचू शकता.

तुम्हाला मी इथे ठळक माहिती देत आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही योजनेचे दस्तावेज वाचणे आवश्यक आहे. SIP काय आहे हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर म्युच्युअल फंड म्हणजे काय ? हा लेेख वाचा.

कोणत्या प्रकारचा विमा मिळतो ?

तुमचा मृत्यू झाल्यासच ह्यात विम्याची रक्कम मिळते. हा आरोग्य विमा नाही. तुम्ही बिमार पडल्यावर दवाखान्याचा खर्च मिळण्याच्या हा कामी पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळा आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. हा एक प्रकारे टर्म इन्सुरन्स आहे.

कोणत्या कंपनी अशी सुविधा देतात ?

SBI SIP Insure

Aditya Birla – CENTURY SIP

Nippon India SIP Insure

ICICI – SIP PLUS

SBI SIP Insure

ही SIP विमा सोबत येते.

वयोमर्यादा – १८-५२ वयातील व्यक्तीला हा विमा मिळू शकतो. हा विमा गुंतवणूकदाराचा वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत चालतो.

किमान गुंतवणूक – १०००₹ मासिक

प्रथम वर्ष – विमा रक्कम, मासिक SIP रक्कमेच्या २० पट

दुसरे वर्ष – विमा रक्कम, मासिक SIP रक्कमेच्या च्या ५० पट

तिसरे वर्ष आणि त्यानंतर -विमा रक्कम, मासिक SIP रक्कमेच्या च्या १०० पट

३ वर्षां आधी SIP बंद केल्यास विमा बंद होईल. ३ वर्षांनंतर SIP बंद केल्यास परंतु पैसे न काढल्यास विमा सुरू राहील पण विमा रक्कम ही गुंतवणूकीच्या मूल्या एवढी असेल.

सलग २ SIP ची रक्कम न भरल्यास किंवा SIP च्या पूर्ण कालावधीत ४ SIP न भरल्यास विमा बंद होईल. पैसे काढल्यास, किंवा दुसऱ्या फंड मध्ये switch केल्यास विमा बंद होईल.

अशी सुविधा असणारी SBIMF ची सध्या एकच योजना सुरू आहे.

SBI RETIREMENT BENEFIT FUND

Aditya Birla – CENTURY SIP

१ एप्रिल २०२१ पासून बिर्ला ने ही सुविधा बंद केली आहे.

विमा वाली SIP

पहिल्या वर्षी विमा, मासिक SIP रक्कमेच्या १० पट असतो.

दुसऱ्या वर्षी ५० पट.

तर तिसऱ्या वर्षी १०० पट.

वयोमर्यादा – १८- ५१ वयापर्यंत ही SIP तुम्ही सुरू करू शकता. विमा वयाच्या ६० वर्ष पर्यंत सुरू राहील. सर्व योजना/फोलिओ/स्कीम मिळून प्रत्येक गुंतवणूकदाराचा जास्तीत जास्त ५० लाखांचा विमा असेल.

किमान गुंतवणूक – १०००₹

मेडिकल टेस्ट ची गरज नाही.

तुम्ही 3 वर्षानंतर तुमची सीएसआयपी गुंतवणूक बंद केली तरीही विमा संरक्षण सुरू राहील . त्यानंतर कव्हर हे पॉलिसी वर्षाच्या सुरूवातीला देण्यात आलेल्या युनिटच्या फंड मूल्याच्या समतुल्य असेल, मासिक हप्त्याच्या जास्तीत जास्त 100 पट असेल. जर तुम्ही 3 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तुमची सीएसआयपी थांबविली तर विमा त्वरित बंद होईल.

Aditya Birla Century SIP

साठ वर्षानंतर जिवंत राहिल्यास फक्त म्युच्युअल फंड चा परतावा मिळतो, विमा नाही.

विमा वाली SIP

Century SIP अंतर्गत येणाऱ्या योजना

Aditya Birla Tax Relief 96 Fund Marathi
असा म्युच्युअल फंड ज्याने २४ वर्षात १ लाखांचे १.७४ करोड केलेत.

ABSL Tax Relief ’96 Fund

Aditya Birla Sun Life Equity Fund.

ABSL Frontline Equity Fund

ABSL Equity Advantage Fund

ABSL Midcap Fund

ABSL Small Cap Fund

ABSL Dividend Yield Fund

ABSL Pure Value Fund

ABSL Focused Equity Fund

ABSL MNC Fund

ABSL India Gennext Fund

ABSL Banking & Financial Services Fund

ABSL Digital India Fund

ABSL International Equity Fund – Plan B

ABSL Retirement Fund – 30s Plan

ABSL Retirement Fund – 40s Plan

ABSL Retirement Fund – 50s Plan

ABSL Retirement Fund – 50sPlus Debt Plan

ABSL Equity Hybrid ’95 Fund

ABSL Index Fund

ABSL Short Term Fund

ABSL Infrastructure Fund

ABSL Commodities Equity Fund – Global Agri Plan

ABSL Financial Planning FOF – Prudent Plan

Nippon India SIP Insure

Nippon India SIP Insure गुंतवणूकदारांना विनाशुल्क (म्हणजेच विनामूल्य) जीवन विमा संरक्षण प्रदान करते. एसआयपीच्या कार्यकाळात गुंतवणूकदाराच्या दुर्दैवी मृत्यूपश्चात नॉमिनीला कमाल ₹ 50 लाख विमा मिळतो.

पहिल्या वर्षी विमा, मासिक SIP रक्कमेच्या १० पट असतो.

दुसऱ्या वर्षी ५० पट

तर तिसऱ्या वर्षी १२० पट

प्रति गुंतवणूकदार सर्व योजना/फोलिओ मिळून जास्तीत जास्त ५० लाखांचा विमा मिळतो.

गुंतवणूकदाराने ३ वर्षांअगोदर जर SIP बंद केली किंवा गुंतवणूकदाराने जर रक्कम काढली किंवा रक्कम एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वळवली तर विमा बंद होतो.

जर ३ वर्षांनंतर SIP बंद केली तर विमा चालू राहील, जर रक्कम (पूर्ण/अंशतः) नाही काढली तर. म्हणजेच फक्त नवीन गुंतवणूक बंद केली पण जमा झालेली रक्कम काढली नाही तर.

वयोमर्यादा – १८ – ५१ वर्षांपर्यंतची व्यक्ती या मध्ये सुरवात करू शकते. हा विमा वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत चालतो.

किमान गुंतवणूक – ५००₹

सलग ३ महिने SIP ची रक्कम न भरल्यास विमा बंद होतो. SIP च्या काळात कोणतेही ५ महिने SIP न भरल्यास विमा बंद होतो.

SIP सुरू करण्याच्या १२ महिन्याच्या आत आत्महत्या केल्यास विमा मिळत नाही.

Nippon India SIP Insure अंतर्गत येणाऱ्या योजना

Nippon India Growth

Nippon India Vision

Nippon India Tax Saver (ELSS) Fund

Nippon India Retirement Fund – Wealth Creation Plan

Nippon India Retirement Fund – Income Generation Plan

Nippon India Large Cap Fund

Nippon India Value Fund

Nippon India Multi Cap Fund

Nippon India Small Cap Fund

Nippon India Banking Fund

Nippon India Pharma Fund

Nippon India Power & Infra Fund

Nippon India Consumption Fund

Nippon India Focused Equity Fund

Nippon India Balanced Advantage Fund

Nippon India Equity Hybrid Fund

Nippon India Equity Savings Fund

ICICI – SIP PLUS

ICICI ची SIP PLUS सुविधेसह ICICI FREEDOM SIP ही सुविधा चांगली आहे. तुम्ही ती घेऊ शकता.

वयोमर्यादा – १८-५१ पर्यंत सुरवात करता येते. SIP PLUS मध्ये विमा वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत चालतो.

ICICI PRUDENTIAL SIP PLUS

पहिल्या वर्षी विमा मासिक SIP रक्कमेच्या १० पट असतो.

दुसऱ्या वर्षी ५० पट.

तर तिसऱ्या वर्षी १०० पट.

*Refer to the terms and conditions of SIP Plus. This is for illustration purpose only. Actual result may vary. Past performance may or may not be sustained in future.
Note: Sum Insured : 1st Year – 10 times of the monthly SIP Plus instalment, 2nd year – 50 times of the monthly SIP Plus instalment & onwards 3rd Year – 100 times of the monthly SIP Plus instalment. all the above limits are subjected to maximum cover of `50 lakhs per investor across all schemes/plans/folios.

तीन वर्षानंतर मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम आणि तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणूकीची रक्कम तुम्हाला मिळेल. तुम्ही पैसे काढले किंवा एका योजनेतून दुसऱ्या योजनेत जरी टाकले तरी हा विमा बंद होतो.

गुंतवणूकदारांनी सलग पाच हप्ते जर एसआरपीचे भरले नाहीत तर विमा बंद होतो.

तुम्हाला SIP प्लस सुरू करायची असेल तर या लिंक वर क्लीक करा.

जुने ICICI म्युच्युअल फंड चे ग्राहक.

नवीन ग्राहक

SIP प्लस बद्दल नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी खाली दिलेल्या लिंक वर वाचू शकता. SIP PLUS FAQ

पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Disclaimer

NIPPON


Free life insurance cover provided as a part of an add on feature called as ‘Nippon India SIP Insure’ is arranged and funded by Nippon Life India Asset Management Limited through “Reliance Nippon Life Group Term Assurance Plus” (UIN 121N104V01) of Reliance Nippon Life Insurance Company Limited (IRDAI Reg. No. 121). Grant of Insurance cover is discretionary on part of RNLIC and the cover is subject to underwriting. On exercising an option to become a member of insurance scheme, the death benefits (subject to the terms and conditions of the insurance, read along with the Certificate of Insurance, of the Group Term Assurance Plus Policy), shall be paid/ credited directly to investor’s nominee by Reliance Nippon Life Insurance Company Limited.

The investor is advised to refer to detailed sales brochure of “Reliance Nippon Life Group Term Assurance Plus” for more details on risk factors, terms and conditions, before deciding to opt for insurance cover. Please refer to https://mf.nipponindiaim.com/ for more details.

There is no compulsion whatsoever that this insurance cover has to be taken together with SIP. SIP is also available without insurance cover.

Nippon India SIP Insure is a special feature available under selected schemes of Nippon India Mutual Fund and is subject to such limits, operating guidelines, terms and conditions. Investors are requested to refer to the Scheme Information Document (SID), Statement of Additional Information (SAI), Key Information Memorandum (KIM) cum Application Form for further details.

The information herein above is meant only for general reading purposes and the views being expressed only constitute opinions and therefore cannot be considered as guidelines, recommendations or as a professional guide for the readers. Before making any investments, the readers are advised to seek independent professional advice, verify the contents in order to arrive at an informed investment decision.

None of the Sponsors, the Investment Manager, the Trustee, their respective directors, employees, affiliates or representatives shall be liable in any way for any direct, indirect, special, incidental, consequential, punitive or exemplary damages, including on account of lost profits arising from the information contained in this material.

ICICI

THIS IS JUST FOR INFORMATION PURPOSE AND SHOULD NOT IN ANY WAY BE CONSTRUED AS ANY KIND OF PROMOTION OR ENDORSEMENT OF ANY INSURANCE PRODUCT BY ICICI PRUDENTIAL ASSET MANAGEMENT COMPANY. INSURANCE COVER IS PROVIDED UNDER GROUP TERM INSURANCE PLAN BY ICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE COMPANY LTD. PLEASE READ THE GROUP SCHEME RULES FOR MORE DETAILS ON THE TERMS AND CONDITIONS.

Aditya Birla Sun Life

Aditya Birla Sun Life Century SIP is a facility, in addition to the conventional SIP facility, offered under designated schemes which give the benefit of Life Insurance cover to the eligible investors. Life Insurance cover is subject to limits and other terms and conditions as specified for availing Century SIP, an optional, add-on, facility made available under designated schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund. This communication contains only few features of Century SIP.

For further details and terms and conditions, investors are requested to refer to the Scheme Information Document of designated schemes or visit our website before availing Aditya Birla Sun Life Century SIP. Further, the Group Life Insurance cover will be governed by the terms, conditions & exclusions of the insurance policy with the relevant Insurance Company as determined by the Aditya Birla Sun Life AMC Ltd. (ABSLAMC). ABSLAMC reserves the right to modify/annul the said Group Insurance Cover on a prospective basis. Insurance is a subject matter of solicitation.

For further information, please refer to the Scheme Information Document (SID) of the respective schemes.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

1 thought on “विमा वाली SIP. फायदे काय ? अटी काय ? खर्च किती ?”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.