SBI Long Term Equity Fund Marathi

SBI Long Term Equity Fund

हि योजना ELSS प्रकारात मोडते. ELSS म्हणजे काय ? तुम्ही ह्या लेखात पाहू शकता.

ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती नाही आहे, ते हा लेख वाचू शकतात.

ज्या लोकांना 80 (c) अंतर्गत इनकम टॅक्स मध्ये सूट हवी आहे आणि जे १० वर्षाच्या जवळपास या फंड मध्ये गुंतवून राहू शकतात. त्या लोकांकरिता हा फंड फार उपयुक्त आहे. FD पेक्षा थोडा जास्त धोका तुम्हाला यात घ्यावा लागेल, त्यामुळे FD पेक्षा थोडा जास्त परताव्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. ह्या फंड मध्ये ३ वर्ष पैसे काढता येणार नाहीत.

फंड SBI Magnum TaxGain Scheme
वर्गEquity (ELSS)
Type Open Ended
AUM ६२३८ Cr (३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत )
फंड मॅनेजर Mr. Dinesh
Balachandran (१५ वर्ष अनुभव)
SIPकमीत कमी ५०० दरमहा ६ महिनेसाठी
कमीत कमी एकरकमी गुंतवणूक५००
बेंचमार्कS & P Bse 100
Exit Load Nil
इनकम टॅक्स सुट 80(c) हो
लॉक इन पिरियड ३ वर्ष हो

Portfolio –

म्हणजे फंड ने कुठे कुठे गुंतवणूक केली आहे. इथे मुख्य कंपनींचे नाव दिले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली कागदपत्रे पाहू शकता.

Source

क्षेत्रानुसार गुंतवणूक –

या फंड ने कुठल्या कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, ते तुम्ही खाली पाहू शकता.

Source

संपत्ती वाटणी –

लहान, मध्यम आणि मोठ्या कम्पनीमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे ते तुम्हाला खाली दिसून येईल. खालील चित्रावरून तुम्हाला कळेल कि हा फंड मुखत्वे मोठ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतो. मोठ्या व्यवसायांमध्ये धोका कमी असतो त्यामुळे परतावाही कमी असतो. म्हणून स्माल मिडकॅप फंड पेक्षा हा फंड कमी धोकादायक आहे..

Source

धोकासुचक

Source

परतावा

ह्या लेखानुसार २२ वर्षात ४० पट परतावा मागे आला आहे. या योजनेचा नवीनतम परतावा तुम्ही इथे पाहू शकता. १० वर्ष गुंतवून राहिल्यास तुम्ही १२-१५ % सरासरी वार्षिक परतावा अपेक्षित ठेऊ शकता.

धोक्याची सूचना – म्युच्युअल फंड हे बाजार जोखीमेच्या अधीन असतात. म्युच्युअल फंड मध्ये मागील परतावा भविष्यात येऊ शकतो अथवा येऊ हि शकत नाही. म्युच्युअल फंड संबंधित योजनेबद्दल सर्व कागदपत्र वाचून गुंतवणूक करावी.

धोके

१. म्युच्युअल फंड गुंतवणूक हि बाजार जोखीमेच्या अधीन असते.

२. यात गुंतवलेली रक्कम हि खाली वर होऊ शकते.

३. मागील परतावा भविष्यात येईलच असे नाही.

४. या योजनेमध्ये ठराविक/ निश्चित परतावा नाही.

याशिवाय इतर धोके जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेला SID हे कागदपत्र वाचू शकता..

इतर सविस्तर माहितीसाठी तुम्ही हे कागदपत्रे पाहू शकता.

Brochure

SID

KIM

FACTSHEET

SBI Long Term Equity Fund Regular Growth हा प्लॅन तुम्ही इथून सुरु करू शकता.

तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खाली विनंती करू शकता.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

इतर लेख तुम्ही इथे वाचू शकता.

आमच्या facebook पेज ला इथे भेट द्या

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.