SBI Retirement Benefit Fund Marathi.

SBI Retirement Benefit Fund हा SBI म्युच्युअल फंडकडून नवीन फंड आणण्यात आला आहे.

SBI Retirement Benefit Fund

अशी म्युच्युअल फंड ची योजना जी तुमची निवृत्तीची समस्या सोडवते.

उम्र का काम है बढना, पर जिंदगी कम नही होनी चाहीये।

निवृत्तीचे नियोजन का आवश्यक आहे ?

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवनमान आता वाढत आहे. आता ७५ वयापर्यंत जगणे ही सामान्य गोष्ट आहे. आणि जे आज त्यांच्या वयाच्या तिशीमध्ये आहेत ते कदाचित १०० वर्षापर्यंत जगतील. मग ६० नंतर निवृत्त झाल्यावर तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी काय करावे ?

निवृत्तीच्या नियोजनाचे उदाहरण

आजचे वय३०
आयुर्मान८०
मासिक खर्च४०,००० ₹
निवृत्तीपूर्वीचा अपेक्षित परतावा१२%
निवृत्तीपश्चातचा अपेक्षित परतावा७.५०%
सरासरी महागाई६%
निवृत्तीचे वय५५
अपेक्षित निवृत्तीची रक्कम४.३४ करोड ₹
अनपेक्षित खर्च १०-१५% पकडून निवृत्तीची रक्कम४.७ – ५ करोड ₹
निवृत्ती ५५ मध्ये हवी असल्यास मासिक SIP ची आवशक्यता२९३७४
निवृत्ती ६० मध्ये हवी असल्यास मासिक SIP ची आवशक्यता१६२२९

जर तुम्ही SIP सुरू करण्यास उशीर केला तर काय होईल ?

तुम्हाला ६० मध्ये निवृत्त होऊन ₹५ करोड मिळवायचे असल्यास वयाच्या ३० मध्ये १६२२९ ची SIP करणे आवश्यक आहे.

तुम्ही ५ वर्ष उशीर करून ३५ मध्ये SIP सुरू केली, तर तुम्हाला ६० मध्ये निवृत्त व्हायला २९३७४ ची SIP करणे आवश्यक आहे.

उशीरSIP रक्कम
५ वर्ष२९३७४ ₹
१० वर्ष५४३५६ ₹
१५ वर्ष१०५०५७ ₹
२० वर्ष२२३१७९ ₹
२५ वर्ष६१६४९५ ₹

वरील उदाहरणामध्ये १२ % वार्षिक परतावा अपेक्षित धरला आहे.

वयानुसार धोका

या फंडमध्ये चार योजना आहेत. आणि यामध्ये Auto Transfer हा पर्याय आहे, म्हणजे जस जसे तुमचे वय वाढत जाईल गुंतवणूक आपोआप कमी धोका असलेल्या योजनेत ट्रान्सफर होईल.

प्लॅनवयधोकाइक्विटी
Aggressive४० पर्यंतजास्त८०-१००%
Aggressive Hybrid४०-५०मध्यम६५-१००%
Conservative Hybrid५०-६०मध्यम पेक्षा कमी१०-४०%
Conservative६० च्यावरकमी०-२०%
Asset Allocation
Riskometer

किमान गुंतवणूक – पहिली ५०००₹ एकरक्कमी, त्यानंतर किमान १०००₹. किमान SIP १०००₹.

EXIT LOAD – ०%

SWP (A)

निवृत्तीनंतर हा पर्याय वापरून तुम्ही दर ३ महिन्याला ठराविक रक्कम आपोआप काढू शकता. किंवा दरमहा देखील काढू शकता.

SIP INSURE

ही SIP विमा सोबत येते. हा विमा मोफत मिळतो. ह्या बद्दल अधिक माहितीसाठी आमचा विमा वाली SIP हा लेख वाचा.

80 C

ह्या फंडमध्ये 80 c मार्फत सूट नाही आहे. ज्या लोकांना 80 C अंतर्गत उत्पन्नाच्या करात सूट हवी आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडची ELSS ही योजना असते.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.

SBI Retirement Benefit Fund Aggressive Plan- Regular Plan – Growth

SBI Retirement Benefit Fund Aggressive Hybrid Plan- Regular Plan – Growth

SBI Retirement Benefit Fund Conservative Hybrid Plan- Regular Plan – Growth

SBI Retirement Benefit Fund – Conservative Plan- Regular Plan – Growth

SID KIM FAQ

Mutual Fund investments are subject to market risks,
read all scheme related documents carefully.

पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.