यश तुमच्या हातात You Can Win आपण जिंकू शकता

यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता या पुस्तकात सांगण्यात आलेले काही महत्वाचे मुद्दे.

दृष्टिकोन

ग्लास अर्धा भरलेला की रिकामा ? हा जसा आपला दृष्टिकोन आहे. तसाच प्रत्येक गोष्टीबद्दल जीवनात आपला काहीतरी दृष्टिकोन असतोच. आपण कोणत्याही गोष्टीकडे कसे पाहतो ? यावरूनच सर्व गोष्टींची सुरवात होते.

एका दारुड्याला दारू किती खराब आहे, हे पटवण्यासाठी दारू मधे किडे टाकल्यावर ते मरतात हे दाखवलं. त्याला विचारलं काय शिकलात ? तर तो बोलला, याचा अर्थ असा की दारू पिली की पोटातील किडे मरतात.

दृष्टीकोणामुळे कसे आपण एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो. काही लोक एखाद्या गोष्टीला समस्या बोलतात तर काही संधी. अशी अनेक गमतीदार उदाहरणे,छोट्या कथा या पुस्तकात आहेत.

यश

यश म्हणजे काय ? यशाची व्याख्या कशी करायची ? यशाचं मोजमाप काय ? कोणत्या गुणांमुळे माणूस यशस्वी होतो ? अपयशाची कारणे काय ? यश कसे मिळवावे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.


प्रेरणा

प्रेरणेचे काम कसे चालते ? प्रेरणेपासून प्रेरणाहीनतेकडे नेणारे ४ टप्पे कोणते
१. प्रेरित परंतु प्रभावशून्य
२. प्रेरित आणि प्रभावशाली
३. कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन
४. प्रेरणाशून्य आणि प्रभावशून्य
चांगले काम करण्यापासून परावृत्त करणारे घटक कोणते ? याबद्दल माहिती या पुस्तकात दिली आहे.


ध्येय ठरवणे

लक्ष्य महत्वाची का असतात ? ध्येय ही SMART असावी लागतात.

S- specific (सुस्पष्ट)

M- measurable (मोजमाप करता आलं पाहिजे)

A- achievable (साध्य करता येण्याजोगे)

R- realistic (वास्तववादी)

T- time bound (कालमर्यादा)

ध्येय एकांगी नसावी, संतुलित समतोल असावी.

परिणामांपेक्षा प्रक्रियांवर भर द्या.


प्रेरणा

प्रेरणेचे काम कसे चालते ? प्रेरणेपासून प्रेरणाहीनतेकडे नेणारे ४ टप्पे कोणते
१. प्रेरित परंतु प्रभावशून्य
२. प्रेरित आणि प्रभावशाली
३. कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन
४. प्रेरणाशून्य आणि प्रभावशून्य
चांगले काम करण्यापासून परावृत्त करणारे घटक कोणते ? याबद्दल माहिती या पुस्तकात दिली आहे.



नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी

जगाकडून एखाद्याने काही घेतलं म्हणून त्याचा सन्मान होत नसतो तर त्याने जगाला जे दिलं त्याबद्दल त्याचा सन्मान होत असतो.

– Calvin Coolidge

जिंकणं ही एक घटना आहे, जेता असणं ही मनोवृत्ती आहे.

शिव खेरा यांचे यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता, हे फार छान पुस्तक तुम्ही वाचून यश मिळवू शकता.

हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून विकत घेऊ शकता.

पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

7 thoughts on “यश तुमच्या हातात You Can Win आपण जिंकू शकता”

  1. You Can win is my favorite Book I am reading from last 8 years to as on .
    Also Mr.Shiv Khera sir is my Icon man.

    Reply
  2. I want it as pdf copy in my smart phone…can anyone send/mail/whtsp me plz…9960346438
    यश तुमच्या हातात….

    Reply
    • पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.

      Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.