Aditya Birla Sun Life Tax Relief 96 बद्दल मराठी मध्ये माहिती.
Aditya Birla Sun Life Tax Relief 96
हा फंड ELSS म्युच्युअल फंड आहे. हा असा म्युच्युअल फंड आहे जो टॅक्स वाचवायला आणि संपत्ती निर्माण करायला मदत करतो. या फंड ने २४ वर्षात १ लाखांचे १.७४ करोड केले आहेत.
१९९६ ते २०२० या काळात केलेली २२.९० लाखांची गुंतवणूक PPF मध्ये ६१.१९ लाख इतकी झाली तर या फंड मध्ये ३.०२ करोड झाली.
ह्या फंड मध्ये 80c अंतर्गत उत्पन्नाच्या करात तुम्हाला सूट मिळते. ह्या फंड ला ३ वर्षाचा लॉक इन पिरियड असतो म्हणजे कुठलेही कारण असले तरी ३ वर्ष या फंड मधून पैसे काढता येणार नाही.
Aditya Birla Sun Life Tax Relief 96 हा फंड ८०% पर्यंत इक्विटी मध्ये तर २०% पर्यंत डेट मध्ये गुंतवणूक करतो.
उद्देश
दीर्घ अवधी मध्ये पैसे वाढविणे.
कोणी गुंतवणूक करावी ?
गुंतवणूकदार जे गुंतवणूकीचा असा पर्याय शोधत आहेत जो कर आकारणीच्या कलम ८० सी अंतर्गत फक्त ३ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह लाभ देतो.
या फंड मध्ये CSIP ची सुविधा उपलब्ध आहे. अशी SIP ज्यात विमा मोफत मिळतो.
किमान गुंतवणूक – ५००₹
फंड मॅनेजर – श्री अजय गर्ग (एकूण अनुभवः २२ वर्षे)
स्थापनेची तारीख – ३० डिसेंबर १९९५
Entry Load – Nil
Exit Load – Nil
Holding
Holding म्हणजे या फंडने कुठे कुठे गुंतवणूक केली आहे.
२४.७% गुंतवणूक आर्थिक क्षेत्रातील कंपनीत केली आहे.
१९.८% रोजच्या वापरातील उत्पादन
१५.५% इंजीनियरिंग
१५.१% आरोग्य
८.३% ऑइल आणि गॅस
वरील फोटो मध्ये कोणत्या शेअर मध्ये किती % गुंतवणूक केली आहे ते दाखवले आहे. यामध्ये तुम्हाला Reliance, HDFC, Gillette, Kotak यांसारख्या कंपन्या दिसतील.
Riskometer
Moderately High – माफक प्रमाणापेक्षा जास्त. या योजनेत तुमची मुद्दल ही माफक प्रमाणापेक्षा जास्त धोक्यावर आहे.
या योजनेत तुम्ही ₹ ५३३०३ इतकी करबचत करू शकता. (तुम्हाला ३०% इन्कम टॅक्स लागतो, असे पकडून).
लॉक इन पिरियड
म्हणजे असा कालावधी ज्यात तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
- ELSS – ३ वर्ष Mutual Fund. ह्या फंडमध्ये.
- PPF – १५ वर्ष
- NSC – ६ वर्ष
- FD – ५ वर्ष
या फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी खालील लिंक वापरू शकता.
Mutual Fund Investment are subject to market risks, read all scheme related documents carefully.
Past performance may or may not be sustained in future.
अधिक माहितीसाठी
पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
1 thought on “Aditya Birla Sun Life Tax Relief 96 Marathi”