लोक व्यवहार, मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा.
लोक व्यवहार – लोकांसोबत आपली वागणूक कशी असली पाहिजे, हे या पुस्तकात सांगण्यात आले आहे. How To Win Friends And Influence People या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेले पुस्तक म्हणजे “मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा.” या लेखाचा विडिओ देखील तुम्ही खाली पाहू शकता. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती १९३७ साली छापण्यात आली. तेव्हा या पुस्तकाचे … Read more