Artificial Intelligence म्हणजे काय ? फायदे, धोके.
Artificial Intelligence म्हणजे काय ? त्याचा मानव जातीवर काय परिणाम होऊ शकतो ? हे या लेखात आपण जाणून घेऊ. SuperIntelligence चिमण्यांना वाटत त्या फार लहान आणि कमजोर आहेत. जर घरटी बांधायला एखादे घुबड असते तर! दुसरी चिमणी बोलते, “घुबड आपल्यातील वयस्कर आणि लहान चिमण्यांची काळजी घेईल.” तिसरी चिमणी बोलते, “मांजरीवर पण घुबड लक्ष ठेवेल.” चिमण्यांचा … Read more