कसे विकावे ? विकू नका विकत घ्यायला लावा.

कसे विकावे ?

कसे विकावे ? या आधी कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आधी हा लेख वाचा. कसे विकावे ? आपण सर्वच विक्रेते नाही का ? विकणे म्हणजे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवणे. लहान मुलांना जेव्हा चॉकलेट किंवा खेळणे पाहिजे असते तेव्हा ते काय करतात ? कॉलेज मध्ये चांगले प्रॅक्टिकल चे मार्क्स मिळावे म्हणून आपण … Read more

SBI Long Term Equity Fund Marathi

SBI Magnum TaxGain Scheme Marathi

SBI Long Term Equity Fund हि योजना ELSS प्रकारात मोडते. ELSS म्हणजे काय ? तुम्ही ह्या लेखात पाहू शकता. ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती नाही आहे, ते हा लेख वाचू शकतात. ज्या लोकांना 80 (c) अंतर्गत इनकम टॅक्स मध्ये सूट हवी आहे आणि जे १० वर्षाच्या जवळपास या फंड मध्ये गुंतवून राहू शकतात. त्या … Read more

ELSS मराठी मध्ये. ELSS म्हणजे काय ? कोणी घ्यावा ? कोणी घेऊ नये ? काय फायदा होईल ? काय नुकसान होऊ शकतं ?

ELSS मराठी

ELSS मराठी मध्ये. ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme. आता तुम्ही बोलणार फुल फॉर्म सांगून काही फायदा नाही झाला. अजूनही काहीच कळल नाही. आपला उद्देशच आहे, माहिती एकदम सोपी करून सांगण्याचा. म्हणून खाली एक-एक शब्दाचा अर्थ पाहूया. Equity – व्यवसायाचा भागीदार होणे Linked – जुळलेली Saving – बचत Scheme – योजना याचाच अर्थ सोप्या भाषेत, … Read more

मनावर ताबा कसा मिळवावा ? श्रीमंत होण्यासाठी हे का आवश्यक आहे ?

मनावर ताबा कसा मिळवावा ? हे श्रीमंत होण्यासाठी का आवश्यक आहे ? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य जंगलात राहत होता, तेव्हा त्याच्या जीवला फार धोका होता. कोणतीही छोटी गोष्ट त्याचा जीव घेऊ शकत होती. आजू-बाजूला सगळीकडे धोकाच धोका होता. कोणत्याही बाजूने मृत्यू येऊ शकत होता. झाडात थोडीशी जरी हालचाल झाली, तरी आपल्याला वाटे कि कोणी प्राणी … Read more

SBI PHARMA FUND घ्यावा का ? का घ्यावा ? कोणी घ्यावा ?

SBI PHARMA FUND SBI PHARMA FUND हा Thematic फंड आहे. ज्या लोकांनी या आधी कोणताच म्युच्युअल फंड घेतला नाही आहे, त्या लोकांसाठी हा म्युच्युअल फंड नाही. पहिल्याच वेळेस म्युच्युअल फंड घेणाऱ्या लोकांनी हा लेख वाचवा किंवा म्युच्युअल फंड तज्ञाशी इथे सल्ला घ्यावा. Thematic म्युच्युअल फंड – असे म्युच्युअल फंड जे एका प्रकारच्या theme मध्ये गुंतवणूक … Read more

म्युच्युअल फंड शब्दकोश

म्युच्युअल फंड शब्दकोश म्युच्युअल फंड शब्दकोश मध्ये म्युच्युअल फंड क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शब्दांबद्दल माहिती देण्यात येत आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय ?या लेखात म्युच्युअल फंड बद्दल मूलभूत माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये नवीन असाल तर तुम्ही आधी तो लेख वाचावा. Investment Objective गुंतवणुकीचा उद्देश – हा फंड कोणत्या अवधीकरिता गुंतवणूक … Read more

लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत

लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत रामदेव अग्रवाल – Motilal Oswal अनेक लोक मार्केट खाली येण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे होऊ शकते की मार्केट आता खाली येणार नाही. पण मार्केट हे खाली जातच असते आणि गेले तर सध्या ते जास्त वेळ खाली राहण्याची अपेक्षा नाही. बाजारात धोका हा कुठूनही येऊ … Read more

श्रीमंतांची मानसिकता, श्रीमंत लोक कशाप्रकारे विचार करतात ?

श्रीमंतांची मानसिकता ह्या विषयवार लेख लिहिण्याची विनंती facebook पेज वर करण्यात आली. त्यानुसार या विषयवार लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपण श्रीमंत कशा प्रकारे विचार करतात, हे समजण्याचा प्रयत्न करू. हा लेख वाचण्याधी गुंतवणूकदार म्हणजे कोण ? हा लेख तुम्ही वाचू शकता. श्रीमंतांची मानसिकता धोका श्रीमंत लोक धोका पत्करतात आणि तुम्ही ? धोका न … Read more

कोणता व्यवसाय सुरु करावा ? व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?

कोणता व्यवसाय सुरु करू ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ? अनेकजण ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात. प्रश्न लहान आहे, पण उत्तर नाही. ह्या प्रश्नाच उत्तर तुमच जीवन बदलू शकतं आणि हे जगही. बदल मागील १० वर्षात कोणते व्यवसाय जन्माला आले ? आणि कोणते नाहीसे झाले ? कॉइन बॉक्स आठवतात का ? काही वर्षापुर्वी जागोजागी दिसणारे कॉइन बॉक्स आता कुठे आहेत … Read more

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? गुंतवणूक कशी करावी ?

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड काय आहे ? हे सर्वसामान्य व्यक्तीला कळावे हा माझा उद्देश आहे. त्यामुळे मी हा लेख अगदी सोप्या भाषेत लिहत आहे. हा लेख ज्या लोकांना म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नाही, त्या लोकांकरिता आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल मूलभूत माहिती असेल आणि तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्ही … Read more

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला