The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

The Unusual Billionaires Marathi या पुस्तकात Saurabh Mukherjea यांनी महान कंपनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. Asian Paints महान कंपनीचा शोध राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना एक व्यक्ती भेटली. ती व्यक्ती ऑइल refining क्षेत्रात कुठल्या प्रकारचा पेंट वापरावा हा सल्ला देण्याचे काम करत होती. मी त्यांना विचारले, “मग तुम्ही कोणता पेंट सुचवता ? त्यांनी संकोच … Read more

Decisive Marathi By Chip & Dan Heath निर्णायक

Decisive Marathi By Chip & Dan Heath

Decisive Marathi By Chip & Dan Heath चांगले निर्णय कसे घ्यावे ? Decisive Marathi By Chip & Dan Heath या पुस्तकाचा सारांश कंपनींच्या विलीनीकरणाचा एक अभ्यास असे दर्शवतो, की ८३% निर्णय हे शेयर धारकांसाठी कोणताही फायदा निर्माण करत नाहीत. निर्णय घेताना बहुतेक वेळा Guts (हिंमतीचे) अनुसरण केले जाते. पण Guts ने घेतलेले तुमचे किती निर्णय … Read more

नकार रोधक Rejection Proof Marathi By Jia Jiang

ही कथा आहे Jia Jiang तीस वर्षीय मॅनेजरची. त्याच्याकडे आज चांगली नोकरी, खूप पैसा, बंगला, बायको आहे. तसेच काही दिवसातच त्याला पहिले बाळ होणार आहे. पण तो समाधानी नाही. वेळ किती लवकर निघून जातो ना ? तुमचे स्वप्न आणि वास्तविकता यामध्ये किती अंतर वाढत जाते ना ? आज अनेक लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न … Read more

Zero To One Marathi By Peter Thiel

Zero To One Marathi By Peter Thiel ह्या पुस्तकात यशस्वी यद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले आहे. Peter Thiel कोण ? सर्वात आधी आपण Peter Thiel कोण हे पाहूया. त्यानंतरच ते काय बोलत आहेत ते वास्तविक आहे का नाही ? हे जाणण्यास आपल्याला मदत होईल. Pay Pal आणि Palantir चे संस्थापक. Facebook मध्ये पहिले … Read more

The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी

The 7 Habits Of Highly Effective People Marathi

The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey Stephen Covey यांनी या पुस्तकात, अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी सांगितल्या आहेत. मला हे आताच पाहिजे. लोकांना वस्तू पाहिजे असतात आणि त्या आताच पाहिजे असतात. मला पैसा पाहिजे, एक चांगले मोठे घर पाहिजे. एक चांगली कार पाहिजे, मोठा टीव्ही पाहिजे. मला हे सर्व आताच … Read more

How To Stop Worrying And Start Living Marathi By Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा

stop worrying start living marathi

How To Stop Worrying And Start Living Marathi Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा. या पुस्तकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. हे पुस्तक विकत घ्यावे का नाही ? हा निर्णय घेण्यास तुम्हाला हा लेख मदत करेल. मला सर्वात जास्त आवडलेल्या पुस्तकांपैकी एक हे पुस्तक आहे. माझ्या जीवनातील निराशेच्या काळात या पुस्तकाची मला फार मदत झाली. आजही … Read more

२०% मेहनत ८०% परिणाम The 80/20 Principle Richard Koch Marathi

२०% मेहनत ८०% परिणाम हे पुस्तक विकत घेण्याकरिता तुम्ही खाली क्लिक करू शकता. २०% मेहनत ८०% नफा Pareto Principle – आपल्या २० % कामापासून आपल्याला ८० % परिणाम मिळतो. एक इटलीचा अर्थशास्त्रज्ञ होता. त्याने हा सिद्धांत मांडला होता. त्याच्या असे लक्ष्यात आले होते कि, इटली मध्ये ८०% जमीन हि २०% लोकांकडे आहे. शेती करत असताना … Read more

यश तुमच्या हातात You Can Win आपण जिंकू शकता

यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता या पुस्तकात सांगण्यात आलेले काही महत्वाचे मुद्दे. दृष्टिकोन ग्लास अर्धा भरलेला की रिकामा ? हा जसा आपला दृष्टिकोन आहे. तसाच प्रत्येक गोष्टीबद्दल जीवनात आपला काहीतरी दृष्टिकोन असतोच. आपण कोणत्याही गोष्टीकडे कसे पाहतो ? यावरूनच सर्व गोष्टींची सुरवात होते. एका दारुड्याला दारू किती खराब आहे, … Read more

Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी

Rich Dad Poor Dad Marathi

Rich Dad Poor Dad Marathi हे Robert Kiyosaki यांचे पुस्तक आहे. हे पुस्तक एक गरीब पालक आणि एक श्रीमंत पालक यांच्या शिकवणूकीतील फरक सांगते. Rich Dad Poor Dad Marathi हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून विकत घेऊ शकता. ज्या लोकांना मोठे लेख वाचणं आवडत नाही त्या लोकांसाठी ह्या लेखाचा विडिओ. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत … Read more

बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस

बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस

बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस Richest Man In Babylon हे जगप्रसिद्ध पुस्तक George S Clason यांनी लिहिले आहे. गुंतवणुकीबद्दल मुलभूत माहिती देणारे सर्वात उत्तम पुस्तक हे मला वाटले. या पुस्तकामध्ये श्रीमंत होण्याच रहस्य सांगितले आहे. मला हे पुस्तक फार आवडले व मी अनेक मित्र, नातेवाईकांना हे पुस्तक भेट म्हणून दिले. नक्कीच प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक … Read more

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला