विमा वाली SIP. फायदे काय ? अटी काय ? खर्च किती ?

विमा वाली SIP

विमा वाली SIP, अशी SIP ज्यात तुम्हाला विमा मिळतो. विमा वाली SIP नेहमी असे म्हणतात विमा आणि गुंतवणूक वेगळी ठेवावी. मग विमा वाली SIP घ्यावी का ? होय, ही SIP तुम्ही घेऊ शकता. कारण ह्यात मिळणारा विमा मोफत आहे. पण फक्त ह्याच विम्याच्या भरवश्यावर राहणे चूक आहे. टर्म इन्सुरन्स काढणे आवश्यकच आहे. टर्म इन्सुरन्स म्हणजे … Read more

पैशाची बचत कशी करावी

पैशाची बचत कशी करावी हे जाणण्यास बरेच लोक उत्सुक असतात. पैशाची बचत कशी करावी बचत कशी करावी असे म्हटल्यावर लगेच वॉरेन बफेट यांचा विचार मनात येतो. “आधी बचत करा मग खर्च.” – वॉरेन बफेट बचतीबद्दल हा सर्वात उत्तम सल्ला आहे. तुम्ही आधी बचत नाही केली तर खर्च केल्यावर बचत करण्यासाठी काहीच उरणार नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनी … Read more

शेअर मार्केटची मूलभूत माहिती. शेअर बाजारात पैसे कसे कमवावे ?

शेअर मार्केटची मूलभूत माहिती अनेक लोक मला मागत असतात, त्यामुळे मी हा लेख लिहण्याचा निर्णय घेतला. या लेखामध्ये शेअर मार्केट बद्दल जे मूलभूत प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे मी खाली दिली आहेत. तुमचे काही काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा. फक्त कोणत्या एखाद्या विशिष्ट स्टॉक खरेदी-विक्री बद्दल सल्ला मागू नका. शेअर म्हणजे काय ? … Read more

Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह)

Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह) काय असतात हे गुंतवणूकदारांनी समजून घेणे आवश्यक आहे. कारण गुंतवणूकदारांचे मुख्य काम निर्णय घेणे असते. आपल्या निर्णयांवर Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रहांचा) फार मोठा फरक पडतो. Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह) म्हणजे काय ? आपण मनुष्य आहोत. आपल्याला भावना आहेत. आपण परिपूर्ण नाही. आपल्याला मर्यादा आहेत. कितीही हुशार मनुष्य असला तरीही त्यालाही मर्यादा … Read more

चीनची पारंपारिक युद्धनीती

चीनची पारंपारिक युद्धनीती

चीनची पारंपारिक युद्धनीती – चीन ला हजारो वर्षांचा इतिहास आहे. गोल्डमॅन सॅक्स च्या अभ्यासानुसार २०२७ नंतर चीनची जीडीपी अमेरिकेच्या जीडीपी पेक्षा मोठी होणार आहे. चीनची जुनी महासत्ता परत येणार आहे. ह्या महासत्तेची, चीनची पारंपारिक युद्धनीती काय आहे ते आपण या लेखात समजून घेऊया. चीनची पारंपरिक युद्धनीती का महत्वाची आहे ? चीनमध्ये लोकशाही नाही. निवडणुका, स्वातंत्र्य … Read more

जेसिंडा आर्डर्न , पंतप्रधान न्यूझीलंड. एक उत्तम नेतृत्व.

जेसिंडा आर्डर्न , पंतप्रधान न्यूझीलंड यांच्याबद्दल मी युट्यूब वर एक व्हिडिओ पाहिला. त्यांचे काम पाहून असे वाटले की त्यांच्याबद्दलची माहिती आपण आपल्या वाचकांसमोर मांडली पाहिजे. पण न्यूझीलंड च्या पंतप्रधानाबद्दल माझे वाचक रस घेतील का नाही ही शंका मनात होती. पण त्यांचे काम खरोखरच चांगले आहे. तसेच त्यांचे इतर विडिओ पाहून त्यांचे व्यक्तिमत्व फारच चांगले वाटले. … Read more

वॉरेन बफेट

वॉरेन बफेट

वॉरेन बफेट हे माझे आदर्श व्यक्ती आहेत. रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचल्यानंतर वॉरेन बफेट हेच ते व्यक्ती होते ज्यांच्याकडे पाहून, गुंतवणूक क्षेत्रात येण्याची मला इच्छा झाली. ते जगातील ४ थ्या क्रमांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 5674087500000 ₹ एवढी आहे. ( Source) वॉरेन बफेट यांना खूप लोक ओळखतात, पण त्यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, … Read more

SBI Small Cap Fund

Sbi Small Cap Fund

SBI Small Cap Fund ह्या फंडचे उद्दिष्ट आहे प्रामुख्याने लहान कंपनींमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून गुंतवणूकदारांच्या भांडवलात वाढ करणे. प्रामुख्याने स्मॉल कॅप स्टॉकमध्ये (किमान ६५%) हा फंड गुंतवणूक करतो. हा फंड अन्य इक्विटींमध्ये (लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांसह) आणि / किंवा Debt आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये 35% पर्यंत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकीच्या Growth आणि Value शैलीचे मिश्रण … Read more

मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ?

मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ?

मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ? मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ? आज अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न खदखदतोय. आज या विषयाबद्दल आपण सविस्तर बोलू. जर कुठला मुद्दा राहिला असेल तर कमेंट करून कळवा. आपण तो जोडण्याचा प्रयत्न करू. तर लेख मी खालील प्रमाणे लिहिला आहे. १. समस्येचे कारण काय ?२. खरी समस्या … Read more

करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ? माफ करा. हो, लेखाच्या सुरवातीलाच माफी मागत आहे. कारण ९० % लोक जे मथळा (Headline) वाचून हा लेख वाचायला आलेत, हा लेख त्यांच्या कामाचा नाही. म्हणून त्या ९० % लोकांची आधीच माफी मागतो. बहुतेक लोकांना १-२ वर्षात करोडपती व्हायचं आहे. त्या लोकांसाठी हा लेख नाही. कमीत कमी १० वर्षांनंतर ज्यांना करोडपती … Read more

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला