The Dip By Seth Godin Marathi
The Dip By Seth Godin Marathi या पुस्तकात कधी सोडावे व कधी टिकून राहावे हे सांगितले आहे. चुकीचा सल्ला – विजेते कधीच सोडत नाहीत / माघार नाहीत. योग्य सल्ला – विजेते गोष्टी सोडतात. ते योग्य वेळी, योग्य गोष्टी सोडतात. चुकीच्या गोष्टी सोडा. योग्य गोष्टींना चिकटून रहा. हे किंवा ते करण्याचे धाडस ठेवा. The Dip Marathi … Read more