Decisive Marathi By Chip & Dan Heath निर्णायक

Decisive Marathi By Chip & Dan Heath

Decisive Marathi By Chip & Dan Heath चांगले निर्णय कसे घ्यावे ? Decisive Marathi By Chip & Dan Heath या पुस्तकाचा सारांश कंपनींच्या विलीनीकरणाचा एक अभ्यास असे दर्शवतो, की ८३% निर्णय हे शेयर धारकांसाठी कोणताही फायदा निर्माण करत नाहीत. निर्णय घेताना बहुतेक वेळा Guts (हिंमतीचे) अनुसरण केले जाते. पण Guts ने घेतलेले तुमचे किती निर्णय … Read more

नकार रोधक Rejection Proof Marathi By Jia Jiang

ही कथा आहे Jia Jiang तीस वर्षीय मॅनेजरची. त्याच्याकडे आज चांगली नोकरी, खूप पैसा, बंगला, बायको आहे. तसेच काही दिवसातच त्याला पहिले बाळ होणार आहे. पण तो समाधानी नाही. वेळ किती लवकर निघून जातो ना ? तुमचे स्वप्न आणि वास्तविकता यामध्ये किती अंतर वाढत जाते ना ? आज अनेक लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न … Read more

Zero To One Marathi By Peter Thiel

Zero To One Marathi By Peter Thiel ह्या पुस्तकात यशस्वी यद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले आहे. Peter Thiel कोण ? सर्वात आधी आपण Peter Thiel कोण हे पाहूया. त्यानंतरच ते काय बोलत आहेत ते वास्तविक आहे का नाही ? हे जाणण्यास आपल्याला मदत होईल. Pay Pal आणि Palantir चे संस्थापक. Facebook मध्ये पहिले … Read more

The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी

The 7 Habits Of Highly Effective People Marathi

The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey Stephen Covey यांनी या पुस्तकात, अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी सांगितल्या आहेत. मला हे आताच पाहिजे. लोकांना वस्तू पाहिजे असतात आणि त्या आताच पाहिजे असतात. मला पैसा पाहिजे, एक चांगले मोठे घर पाहिजे. एक चांगली कार पाहिजे, मोठा टीव्ही पाहिजे. मला हे सर्व आताच … Read more

How To Stop Worrying And Start Living Marathi By Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा

stop worrying start living marathi

How To Stop Worrying And Start Living Marathi Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा. या पुस्तकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. हे पुस्तक विकत घ्यावे का नाही ? हा निर्णय घेण्यास तुम्हाला हा लेख मदत करेल. मला सर्वात जास्त आवडलेल्या पुस्तकांपैकी एक हे पुस्तक आहे. माझ्या जीवनातील निराशेच्या काळात या पुस्तकाची मला फार मदत झाली. आजही … Read more

करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ? माफ करा. हो, लेखाच्या सुरवातीलाच माफी मागत आहे. कारण ९० % लोक जे मथळा (Headline) वाचून हा लेख वाचायला आलेत, हा लेख त्यांच्या कामाचा नाही. म्हणून त्या ९० % लोकांची आधीच माफी मागतो. बहुतेक लोकांना १-२ वर्षात करोडपती व्हायचं आहे. त्या लोकांसाठी हा लेख नाही. कमीत कमी १० वर्षांनंतर ज्यांना करोडपती … Read more

कसे विकावे ? विकू नका विकत घ्यायला लावा.

कसे विकावे ?

कसे विकावे ? या आधी कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आधी हा लेख वाचा. कसे विकावे ? आपण सर्वच विक्रेते नाही का ? विकणे म्हणजे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवणे. लहान मुलांना जेव्हा चॉकलेट किंवा खेळणे पाहिजे असते तेव्हा ते काय करतात ? कॉलेज मध्ये चांगले प्रॅक्टिकल चे मार्क्स मिळावे म्हणून आपण … Read more

SBI Long Term Equity Fund Marathi

SBI Magnum TaxGain Scheme Marathi

SBI Long Term Equity Fund हि योजना ELSS प्रकारात मोडते. ELSS म्हणजे काय ? तुम्ही ह्या लेखात पाहू शकता. ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती नाही आहे, ते हा लेख वाचू शकतात. ज्या लोकांना 80 (c) अंतर्गत इनकम टॅक्स मध्ये सूट हवी आहे आणि जे १० वर्षाच्या जवळपास या फंड मध्ये गुंतवून राहू शकतात. त्या … Read more

ELSS मराठी मध्ये. ELSS म्हणजे काय ? कोणी घ्यावा ? कोणी घेऊ नये ? काय फायदा होईल ? काय नुकसान होऊ शकतं ?

ELSS मराठी

ELSS मराठी मध्ये. ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme. आता तुम्ही बोलणार फुल फॉर्म सांगून काही फायदा नाही झाला. अजूनही काहीच कळल नाही. आपला उद्देशच आहे, माहिती एकदम सोपी करून सांगण्याचा. म्हणून खाली एक-एक शब्दाचा अर्थ पाहूया. Equity – व्यवसायाचा भागीदार होणे Linked – जुळलेली Saving – बचत Scheme – योजना याचाच अर्थ सोप्या भाषेत, … Read more

मनावर ताबा कसा मिळवावा ? श्रीमंत होण्यासाठी हे का आवश्यक आहे ?

मनावर ताबा कसा मिळवावा ? हे श्रीमंत होण्यासाठी का आवश्यक आहे ? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य जंगलात राहत होता, तेव्हा त्याच्या जीवला फार धोका होता. कोणतीही छोटी गोष्ट त्याचा जीव घेऊ शकत होती. आजू-बाजूला सगळीकडे धोकाच धोका होता. कोणत्याही बाजूने मृत्यू येऊ शकत होता. झाडात थोडीशी जरी हालचाल झाली, तरी आपल्याला वाटे कि कोणी प्राणी … Read more

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला