लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत

लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत रामदेव अग्रवाल – Motilal Oswal अनेक लोक मार्केट खाली येण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे होऊ शकते की मार्केट आता खाली येणार नाही. पण मार्केट हे खाली जातच असते आणि गेले तर सध्या ते जास्त वेळ खाली राहण्याची अपेक्षा नाही. बाजारात धोका हा कुठूनही येऊ … Read more

श्रीमंतांची मानसिकता, श्रीमंत लोक कशाप्रकारे विचार करतात ?

श्रीमंतांची मानसिकता ह्या विषयवार लेख लिहिण्याची विनंती facebook पेज वर करण्यात आली. त्यानुसार या विषयवार लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपण श्रीमंत कशा प्रकारे विचार करतात, हे समजण्याचा प्रयत्न करू. हा लेख वाचण्याधी गुंतवणूकदार म्हणजे कोण ? हा लेख तुम्ही वाचू शकता. श्रीमंतांची मानसिकता धोका श्रीमंत लोक धोका पत्करतात आणि तुम्ही ? धोका न … Read more

कोणता व्यवसाय सुरु करावा ? व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?

कोणता व्यवसाय सुरु करू ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ? अनेकजण ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात. प्रश्न लहान आहे, पण उत्तर नाही. ह्या प्रश्नाच उत्तर तुमच जीवन बदलू शकतं आणि हे जगही. बदल मागील १० वर्षात कोणते व्यवसाय जन्माला आले ? आणि कोणते नाहीसे झाले ? कॉइन बॉक्स आठवतात का ? काही वर्षापुर्वी जागोजागी दिसणारे कॉइन बॉक्स आता कुठे आहेत … Read more

२०% मेहनत ८०% परिणाम The 80/20 Principle Richard Koch Marathi

२०% मेहनत ८०% परिणाम हे पुस्तक विकत घेण्याकरिता तुम्ही खाली क्लिक करू शकता. २०% मेहनत ८०% नफा Pareto Principle – आपल्या २० % कामापासून आपल्याला ८० % परिणाम मिळतो. एक इटलीचा अर्थशास्त्रज्ञ होता. त्याने हा सिद्धांत मांडला होता. त्याच्या असे लक्ष्यात आले होते कि, इटली मध्ये ८०% जमीन हि २०% लोकांकडे आहे. शेती करत असताना … Read more

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? गुंतवणूक कशी करावी ?

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड काय आहे ? हे सर्वसामान्य व्यक्तीला कळावे हा माझा उद्देश आहे. त्यामुळे मी हा लेख अगदी सोप्या भाषेत लिहत आहे. हा लेख ज्या लोकांना म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नाही, त्या लोकांकरिता आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल मूलभूत माहिती असेल आणि तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्ही … Read more

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? तो कसा निवडावा ?

टर्म इन्शुरन्स काय आहे ? टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? टर्म चा अर्थ होतो ‘कालावधी‘. ठराविक कालावधी करीता घेतलेला जीवन विमा. विमा कालावधी मधे जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. हा सर्वात स्वस्त प्रकारचा विमा आहे. यामध्ये सहसा विमा कालावधी संपल्यावर तुम्ही जिवंत राहिलात तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळत नाही. कमी … Read more

गुंतवणुकीचे प्रकार कोणते ? कोणता निवडावा ?

गुंतवणुकीचे प्रकार बरेच आहेत. सध्या आपण त्यात मुख्य फरक काय ते पाहूया. प्रत्येक गुंतवणुकीबद्दल सविस्तर माहिती पुढील येणाऱ्या लेखात पाहूच. म्युच्युअल फंड, शेयर मार्केट बद्दल मला इतर गुंतवणुकीच्या प्रकारांपेक्षा जास्त माहिती असल्यामुळे, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलेन. पहिल्या लेखात गुंतवणूक म्हणजे काय ? ते पाहिले. दुसऱ्या लेखात गुंतवणूकदार म्हणजे काय ? ते पाहिले. आता गुंतवणुकीचे प्रकार … Read more

यश तुमच्या हातात You Can Win आपण जिंकू शकता

यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता या पुस्तकात सांगण्यात आलेले काही महत्वाचे मुद्दे. दृष्टिकोन ग्लास अर्धा भरलेला की रिकामा ? हा जसा आपला दृष्टिकोन आहे. तसाच प्रत्येक गोष्टीबद्दल जीवनात आपला काहीतरी दृष्टिकोन असतोच. आपण कोणत्याही गोष्टीकडे कसे पाहतो ? यावरूनच सर्व गोष्टींची सुरवात होते. एका दारुड्याला दारू किती खराब आहे, … Read more

Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी

Rich Dad Poor Dad Marathi

Rich Dad Poor Dad Marathi हे Robert Kiyosaki यांचे पुस्तक आहे. हे पुस्तक एक गरीब पालक आणि एक श्रीमंत पालक यांच्या शिकवणूकीतील फरक सांगते. Rich Dad Poor Dad Marathi हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून विकत घेऊ शकता. ज्या लोकांना मोठे लेख वाचणं आवडत नाही त्या लोकांसाठी ह्या लेखाचा विडिओ. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत … Read more

गुंतवणूकदार म्हणजे काय ? गुंतवणूकदार कसे व्हावे ?

गुंतवणूकदार

गुंतवणूकदार म्हणजे काय ? या आधीच्या लेखामध्ये आपण गुंतवणूक म्हणजे काय ते पाहिले. आता गुंतवणूकदार म्हणजे काय ते पाहूया. वारेन बफे यांचे गुरु बेन्जामिन ग्राहम यांनी Intelligent Investor हे पुस्तक लिहल आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि, गुंतवणूकदार व्हायला माणसाला फार हुशार असण्याची गरज नाही. तर गुंतवणूकदार व्हायला माणसाला स्वतःच्या जीवनाची जवाबदारी स्वीकारण्याची हिम्मत पाहिजे. … Read more

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला