ICICI Prudential Freedom SIP. कोण सुरू करू शकतं ?

ICICI Prudential Freedom SIP हे अनेक स्मार्ट फिचर चे संयुक्त रूप आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारजोखिमेच्या अधीन असते. योजनेशी संबधीत दस्तावेज वाचूनच गुंतवणूक करावी. ICICI Prudential Freedom SIP SIP + विमा + स्विच + SWP = Freedom SIP फ्रीडम SIP मध्ये या सर्व सुविधा आहेत. तुम्ही SIP करता. तुम्हाला विमा मिळतो. ठराविक काळानंतर तुमचा … Read more

PSU Mutual Fund मध्ये आता गुंतवणूक करावी का ?

PSU Mutual Fund हे सरकारी कंपनींमध्ये मुखत्वे गुंतवणूक करतात. PSU म्हणजे काय ? Public Sector Undertaking. अशा कंपनी ज्यांचे स्वामित्व सरकारकडे असते, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, किंवा दोन्ही सरकार मिळून. वरील फोटो वरून तुम्हाला असे दिसून येईल की २०११ मध्ये ज्यांनी या इंडेक्स मध्ये ७३०० गुंतवले होते त्यांची रक्कम २०२० मध्ये जवळपास ६६०० एवढी … Read more

SBI Retirement Benefit Fund Marathi.

SBI Retirement Benefit Fund हा SBI म्युच्युअल फंडकडून नवीन फंड आणण्यात आला आहे. SBI Retirement Benefit Fund अशी म्युच्युअल फंड ची योजना जी तुमची निवृत्तीची समस्या सोडवते. निवृत्तीचे नियोजन का आवश्यक आहे ? तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवनमान आता वाढत आहे. आता ७५ वयापर्यंत जगणे ही सामान्य गोष्ट आहे. आणि जे आज त्यांच्या वयाच्या तिशीमध्ये आहेत … Read more

Aditya Birla Sun Life Tax Relief 96 Marathi

Aditya Birla Sun Life Tax Relief 96 बद्दल मराठी मध्ये माहिती. Aditya Birla Sun Life Tax Relief 96 हा फंड ELSS म्युच्युअल फंड आहे. हा असा म्युच्युअल फंड आहे जो टॅक्स वाचवायला आणि संपत्ती निर्माण करायला मदत करतो. या फंड ने २४ वर्षात १ लाखांचे १.७४ करोड केले आहेत. १९९६ ते २०२० या काळात केलेली … Read more

विमा वाली SIP. फायदे काय ? अटी काय ? खर्च किती ?

विमा वाली SIP

विमा वाली SIP, अशी SIP ज्यात तुम्हाला विमा मिळतो. विमा वाली SIP नेहमी असे म्हणतात विमा आणि गुंतवणूक वेगळी ठेवावी. मग विमा वाली SIP घ्यावी का ? होय, ही SIP तुम्ही घेऊ शकता. कारण ह्यात मिळणारा विमा मोफत आहे. पण फक्त ह्याच विम्याच्या भरवश्यावर राहणे चूक आहे. टर्म इन्सुरन्स काढणे आवश्यकच आहे. टर्म इन्सुरन्स म्हणजे … Read more

SBI Small Cap Fund

Sbi Small Cap Fund

SBI Small Cap Fund ह्या फंडचे उद्दिष्ट आहे प्रामुख्याने लहान कंपनींमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून गुंतवणूकदारांच्या भांडवलात वाढ करणे. प्रामुख्याने स्मॉल कॅप स्टॉकमध्ये (किमान ६५%) हा फंड गुंतवणूक करतो. हा फंड अन्य इक्विटींमध्ये (लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांसह) आणि / किंवा Debt आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये 35% पर्यंत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकीच्या Growth आणि Value शैलीचे मिश्रण … Read more

करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ? माफ करा. हो, लेखाच्या सुरवातीलाच माफी मागत आहे. कारण ९० % लोक जे मथळा (Headline) वाचून हा लेख वाचायला आलेत, हा लेख त्यांच्या कामाचा नाही. म्हणून त्या ९० % लोकांची आधीच माफी मागतो. बहुतेक लोकांना १-२ वर्षात करोडपती व्हायचं आहे. त्या लोकांसाठी हा लेख नाही. कमीत कमी १० वर्षांनंतर ज्यांना करोडपती … Read more

SBI Long Term Equity Fund Marathi

SBI Magnum TaxGain Scheme Marathi

SBI Long Term Equity Fund हि योजना ELSS प्रकारात मोडते. ELSS म्हणजे काय ? तुम्ही ह्या लेखात पाहू शकता. ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती नाही आहे, ते हा लेख वाचू शकतात. ज्या लोकांना 80 (c) अंतर्गत इनकम टॅक्स मध्ये सूट हवी आहे आणि जे १० वर्षाच्या जवळपास या फंड मध्ये गुंतवून राहू शकतात. त्या … Read more

ELSS मराठी मध्ये. ELSS म्हणजे काय ? कोणी घ्यावा ? कोणी घेऊ नये ? काय फायदा होईल ? काय नुकसान होऊ शकतं ?

ELSS मराठी

ELSS मराठी मध्ये. ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme. आता तुम्ही बोलणार फुल फॉर्म सांगून काही फायदा नाही झाला. अजूनही काहीच कळल नाही. आपला उद्देशच आहे, माहिती एकदम सोपी करून सांगण्याचा. म्हणून खाली एक-एक शब्दाचा अर्थ पाहूया. Equity – व्यवसायाचा भागीदार होणे Linked – जुळलेली Saving – बचत Scheme – योजना याचाच अर्थ सोप्या भाषेत, … Read more

SBI PHARMA FUND घ्यावा का ? का घ्यावा ? कोणी घ्यावा ?

SBI PHARMA FUND SBI PHARMA FUND हा Thematic फंड आहे. ज्या लोकांनी या आधी कोणताच म्युच्युअल फंड घेतला नाही आहे, त्या लोकांसाठी हा म्युच्युअल फंड नाही. पहिल्याच वेळेस म्युच्युअल फंड घेणाऱ्या लोकांनी हा लेख वाचवा किंवा म्युच्युअल फंड तज्ञाशी इथे सल्ला घ्यावा. Thematic म्युच्युअल फंड – असे म्युच्युअल फंड जे एका प्रकारच्या theme मध्ये गुंतवणूक … Read more

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला