किती कंपनींच्या शेयर मध्ये तुम्ही व्यवहार करता ?
खालील मजेदार video पहा. किती शेयर घ्यावे ? याच उत्तर काही आकड्यात देता येणार नाही. जेवढे शेयर वर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष्य देऊ शकता, तेवढे घ्यावे. चांगले लक्ष्य देणे म्हणजे, त्या कंपनीबद्दल माहिती होऊ शकणारी, सर्व बारीकसारीक आवश्यक माहिती मिळवणे. त्यात होणाऱ्या बदलांवर लक्ष्य देणे. फार कमी शेयर जर तुम्ही घेतले तर तुमचा धोका वाढेल. … Read more