The One Thing Marathi By Gary Keller असाधारण परिणाम मिळण्यासाठी आपण एकाच गोष्टीवर भर दिला पाहिजे, हे या पुस्तकात सांगितले आहे.
The One Thing Marathi By Gary Keller
जर तुम्ही एका वेळी २ ससे पकडायला जाल तर एकही ससा पकडू शकणार नाही.
रशियन म्हण
पोस्टाच्या स्टॅम्प सारखे व्हा, अंतिम ठिकाण येईपर्यंत एका गोष्टीला चिकटून रहा.
—Josh Billings
कमी करणे
कमी करणे म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करू शकता, त्या न करता; ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत त्या करणे. कमी करणे म्हणजे याची जाणीव की सर्व गोष्टी समान महत्त्वाच्या नसतात, आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणणे. तुम्ही किती लक्ष देऊ शकता यावर चांगले परिणाम अवलंबून असतात.
THE DOMINO EFFECT
छोट्या गोष्टींपासून पुढे मोठ्या गोष्टी घडत जातात. असामान्य परिणाम जीवनात Domino Effect ने घडतात.
कोणीही स्व: निर्मित नसतो.
कोणीही एकटा यशस्वी होत नाही. कोणीच नाही.
यश आणि तुमच्या मधील ६ असत्य
- सर्वकाही सारखेच महत्त्वाचे आहे.
- मल्टीटास्किंग
- शिस्तबद्ध जीवन
- इच्छाशक्ती
- संतुलित जीवन
- मोठे वाईट आहे.
सर्वकाही सारखेच महत्त्वाचे आहे
ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या कमी महत्वाच्या गोष्टींच्या दयेवर सोडू नये.
—Johann Wolfgang von Goethe
समानता हे असत्य आहे.
जेव्हा प्रत्येक गोष्ट त्वरित आणि महत्वाची वाटते तेव्हा सर्व काही समान वाटते.
सर्व काही समान प्रमाणात महत्त्वाचे नसते.
साध्यकर्ते नेहमी प्राथमिकतेने काम करतात.
८०:२०
काही गोष्टी इतर गोष्टींपेक्षा महत्त्वाच्या असतात.
व्यस्त होण्यावर लक्ष देऊ नका; उत्पादक होण्यावर भर द्या.
Multitasking
एका वेळी दोन गोष्टी करणे म्हणजे एकही न करणे.
—Publilius Syrus
Multitasking म्हणजे एका वेळी एक पेक्षा जास्त गोष्टी खराब करणे.
—Steve Uzzell
आपल्याकडे वेळ कमी नाही तर कामे जास्त आहेत.
शिस्तबद्ध जीवन
यशासाठी सर्व गोष्टी योग्य प्रकारे करण्याची गरज नसते तर योग्य गोष्टी करण्याची गरज असते.
यश मिळवण्याची युक्ती, योग्य सवय निवडा आणि ती स्थापित करण्यासाठी पुरेशी शिस्त पाळा.
संतुलित जीवन
एक असाधारण परिणाम साध्य करण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचे काय ते निवडले पाहिजे आणि त्याला पाहिजे तितका वेळ दिला पाहिजे.
मोठे वाईट आहे
जे लोक एवढे वेडे आहेत की त्यांना वाटत ते जग बदलू शकतात, असेच लोक जग बदलतात.
Apple
जर तुम्ही स्वतःला मोठा प्रश्न विचारणार असाल तर त्याच्या उत्तराने जीवन कसे बदलेल हा विचार करायलाही थोडा वेळ काढा.
प्रश्नावर भर द्या
कोणत्याही उत्तराची गुणवत्ता थेट प्रश्नाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
मी कोणती अशी एक गोष्ट करू शकतो ज्याने सर्व काही सोपे होईल ?
- माझ्या अध्यात्मिक जीवनासाठी
- माझ्या शारीरिक आरोग्यासाठी
- माझ्या वैयक्तिक जीवनासाठी
- माझ्या मुख्य नात्यांसाठी
- माझ्या नोकरीसाठी
- माझ्या व्यवसायासाठी
- माझ्या पैशांच्या बाबतीत
“लोक त्यांचे भविष्य ठरवत नाहीत, ते त्यांच्या सवयी ठरवतात आणि त्यांच्या सवयी त्यांचे भविष्य ठरवतात.”
—F. M. Alexander
उत्पादकता
आराम करणे काम करणे इतकेच महत्त्वाचे आहे.
सकाळी निर्माता आणि दुपारी व्यवस्थापक व्हा.
जेवढे चांगले करू शकता तेवढे चांगले करून कधी कोणाला पश्चाताप होत नाही.
George Halas
इतर महत्त्वाचे वाक्य
परिणामांची जवाबदारी घ्या.
तुम्ही प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही, म्हणून तसे करण्याचा प्रयत्न करू नका.
जेव्हा तुम्ही महानतेसाठी प्रयत्न करता तेव्हा गोंधळ होणारच.
“तुमचा जवळचा मित्र लठ्ठ असेल तर तुम्ही लठ्ठ होण्याची शक्यता ५७% नी वाढते.”
“फक्त अशा लोकांसोबत रहा जे तुम्हाला वर आणतील.”
— Oprah Winfrey
“कठीण प्रवासात जाण्यासाठी आम्हाला एका वेळी फक्त एक पाऊल उचलण्याची गरज आहे, परंतु आपण पुढे जाणे आवश्यक आहे.”
चिनी म्हण
The One Thing Marathi By Gary Keller
फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
thnks