यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता या पुस्तकात सांगण्यात आलेले काही महत्वाचे मुद्दे.
दृष्टिकोन
ग्लास अर्धा भरलेला की रिकामा ? हा जसा आपला दृष्टिकोन आहे. तसाच प्रत्येक गोष्टीबद्दल जीवनात आपला काहीतरी दृष्टिकोन असतोच. आपण कोणत्याही गोष्टीकडे कसे पाहतो ? यावरूनच सर्व गोष्टींची सुरवात होते.
एका दारुड्याला दारू किती खराब आहे, हे पटवण्यासाठी दारू मधे किडे टाकल्यावर ते मरतात हे दाखवलं. त्याला विचारलं काय शिकलात ? तर तो बोलला, याचा अर्थ असा की दारू पिली की पोटातील किडे मरतात.
दृष्टीकोणामुळे कसे आपण एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो. काही लोक एखाद्या गोष्टीला समस्या बोलतात तर काही संधी. अशी अनेक गमतीदार उदाहरणे,छोट्या कथा या पुस्तकात आहेत.
यश
यश म्हणजे काय ? यशाची व्याख्या कशी करायची ? यशाचं मोजमाप काय ? कोणत्या गुणांमुळे माणूस यशस्वी होतो ? अपयशाची कारणे काय ? यश कसे मिळवावे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.
नशीब
त्यानं काम केलं दिवसभर
आणि श्रमला तो रात्रभर.
त्यानं मौजमजा सोडली
आणि सोडलं काही गोष्टींचं सुख.
त्यानं अवघड पुस्तके वाचली,
नव्या गोष्टी आत्मसात केल्या
आणि पुढे मुसंडी मारली,
यशस्वी होण्यासाठी.
त्यानं उदंड कष्ट घेतले, आत्मविश्वासानं आणि धैर्यानं .
तो पुढे झेपावत राहिला
आणि तो जेव्हा यशस्वी ठरला,
तेव्हा लोक म्हणाले नशीबवान आहे तो !
– अज्ञात
प्रेरणा
प्रेरणेचे काम कसे चालते ? प्रेरणेपासून प्रेरणाहीनतेकडे नेणारे ४ टप्पे कोणते
१. प्रेरित परंतु प्रभावशून्य
२. प्रेरित आणि प्रभावशाली
३. कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन
४. प्रेरणाशून्य आणि प्रभावशून्य
चांगले काम करण्यापासून परावृत्त करणारे घटक कोणते ? याबद्दल माहिती या पुस्तकात दिली आहे.
आत्मप्रतिष्ठा
स्वाभिमानाचे फायदे ? उच्च आत्मप्रतिष्ठा आणि क्षीण आत्मप्रतिष्ठा असणाऱ्या लोकांमध्ये फरक काय ? सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि नकारात्मक आत्मप्रतिष्ठा यांत फरक काय ? शिस्तीचे फायदे काय ? यांचे उत्तर इया पुस्तकात दिलेे आहे.
परस्परसंबंध- परस्परसंवाद कौशल्ये आणि विकास
आयुष्य एक प्रतिध्वनी आहे, आपण जे देतो, ते परत आपल्याकडे येतं. जग आहे तस आपल्याला दिसत नाही, तर ते आपण जसे आहोत तसं दिसतं. कोणत्या घटकांमुळे निकोप व सकारात्मक संबंध निर्माण करण्यात आणि टिकवण्यात अडथळा निर्माण होतो ? सकारात्मक व्यक्तिमत्त्व कसे तयार करावे ?
सुप्त मन आणि सवयी
आपल्याला सवयी कशा लागतात ? सवयी आपल्या अंगवळणी कशा पडतात ? GIGO म्हणजे काय ? २१ दिवसात चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्या?
ध्येय ठरवणे
लक्ष्य महत्वाची का असतात ? ध्येय ही SMART असावी लागतात.
S- specific (सुस्पष्ट)
M- measurable (मोजमाप करता आलं पाहिजे)
A- achievable (साध्य करता येण्याजोगे)
R- realistic (वास्तववादी)
T- time bound (कालमर्यादा)
ध्येय एकांगी नसावी, संतुलित समतोल असावी.
परिणामांपेक्षा प्रक्रियांवर भर द्या.
नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी
जगाकडून एखाद्याने काही घेतलं म्हणून त्याचा सन्मान होत नसतो तर त्याने जगाला जे दिलं त्याबद्दल त्याचा सन्मान होत असतो – Calvin Coolidge
यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता या पुस्तकात सांगण्यात आलेले काही महत्वाचे मुद्दे.
दृष्टिकोन
ग्लास अर्धा भरलेला की रिकामा ? हा जसा आपला दृष्टिकोन आहे. तसाच प्रत्येक गोष्टीबद्दल जीवनात आपला काहीतरी दृष्टिकोन असतोच. आपण कोणत्याही गोष्टीकडे कसे पाहतो ? यावरूनच सर्व गोष्टींची सुरवात होते.
एका दारुड्याला दारू किती खराब आहे, हे पटवण्यासाठी दारू मधे किडे टाकल्यावर ते मरतात हे दाखवलं. त्याला विचारलं काय शिकलात ? तर तो बोलला, याचा अर्थ असा की दारू पिली की पोटातील किडे मरतात.
दृष्टीकोणामुळे कसे आपण एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो. काही लोक एखाद्या गोष्टीला समस्या बोलतात तर काही संधी. अशी अनेक गमतीदार उदाहरणे,छोट्या कथा या पुस्तकात आहेत.
यश
यश म्हणजे काय ? यशाची व्याख्या कशी करायची ? यशाचं मोजमाप काय ? कोणत्या गुणांमुळे माणूस यशस्वी होतो ? अपयशाची कारणे काय ? यश कसे मिळवावे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.
नशीब
त्यानं काम केलं दिवसभर
आणि श्रमला तो रात्रभर.
त्यानं मौजमजा सोडली
आणि सोडलं काही गोष्टींचं सुख.
त्यानं अवघड पुस्तके वाचली,
नव्या गोष्टी आत्मसात केल्या
आणि पुढे मुसंडी मारली,
यशस्वी होण्यासाठी.
त्यानं उदंड कष्ट घेतले, आत्मविश्वासानं आणि धैर्यानं .
तो पुढे झेपावत राहिला
आणि तो जेव्हा यशस्वी ठरला,
तेव्हा लोक म्हणाले नशीबवान आहे तो !
– अज्ञात
प्रेरणा
प्रेरणेचे काम कसे चालते ? प्रेरणेपासून प्रेरणाहीनतेकडे नेणारे ४ टप्पे कोणते
१. प्रेरित परंतु प्रभावशून्य
२. प्रेरित आणि प्रभावशाली
३. कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन
४. प्रेरणाशून्य आणि प्रभावशून्य
चांगले काम करण्यापासून परावृत्त करणारे घटक कोणते ? याबद्दल माहिती या पुस्तकात दिली आहे.
आत्मप्रतिष्ठा
स्वाभिमानाचे फायदे ? उच्च आत्मप्रतिष्ठा आणि क्षीण आत्मप्रतिष्ठा असणाऱ्या लोकांमध्ये फरक काय ? सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि नकारात्मक आत्मप्रतिष्ठा यांत फरक काय ? शिस्तीचे फायदे काय ? यांचे उत्तर इया पुस्तकात दिलेे आहे.
परस्परसंबंध- परस्परसंवाद कौशल्ये आणि विकास
आयुष्य एक प्रतिध्वनी आहे, आपण जे देतो, ते परत आपल्याकडे येतं. जग आहे तस आपल्याला दिसत नाही, तर ते आपण जसे आहोत तसं दिसतं. कोणत्या घटकांमुळे निकोप व सकारात्मक संबंध निर्माण करण्यात आणि टिकवण्यात अडथळा निर्माण होतो ? सकारात्मक व्यक्तिमत्त्व कसे तयार करावे ?
सुप्त मन आणि सवयी
आपल्याला सवयी कशा लागतात ? सवयी आपल्या अंगवळणी कशा पडतात ? GIGO म्हणजे काय ? २१ दिवसात चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्या?
नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी
जगाकडून एखाद्याने काही घेतलं म्हणून त्याचा सन्मान होत नसतो तर त्याने जगाला जे दिलं त्याबद्दल त्याचा सन्मान होत असतो.
– Calvin Coolidge
जिंकणं ही एक घटना आहे, जेता असणं ही मनोवृत्ती आहे.
शिव खेरा यांचे यश तुमच्या हातात ( You Can Win ) आपण जिंकू शकता, हे फार छान पुस्तक तुम्ही वाचून यश मिळवू शकता.
हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून विकत घेऊ शकता.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
It’s a mind cleaning book. Thank sir, it helps to develop Positive mind .
Like our facebook page http://www.facebook.com/guntavnukdar
You Can win is my favorite Book I am reading from last 8 years to as on .
Also Mr.Shiv Khera sir is my Icon man.
Buy book and share with your friends.
My favourite book, Motivates me last 10 years.
I want it as pdf copy in my smart phone…can anyone send/mail/whtsp me plz…9960346438
यश तुमच्या हातात….
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.